शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’तील चांगले-वाईट लोकांना समजावून सांगण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:05 IST

राम नाईक यांचे मत : ठाण्यात ‘अभाविप’चे ५४ वे अधिवेशन

ठाणे : पुस्तकी किडा न होता सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूला, समोर काय होते, याची जाणीव विद्यार्थ्यांकडे असायला हवी. घडणाऱ्या घटनांवर त्यांनी आपले मत मांडायला पाहिजे. आताही घडत असलेल्या नागरिकत्व कायदा, सीएएविषयी प्रथम समजून घ्या. त्यानंतर त्यातील चांगले काय, वाईट काय, हे लोकांपुढे जाऊन सांगण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी शुक्रवारी येथील विद्यार्थ्यांना केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४ वे कोकण प्रदेश अधिवेशन स्व.प्रा. मोहन आपटेनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृह येथे सुरू आहे. या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  अभाविपचे हे ५४ वे अधिवेशन म्हणजे हा काही छोटा काळ नाही. एबीव्हीपीचे नियमित दरवर्षी अधिवेशन घेत आहेत. अन्य काही संघटना केवळ कागदावर, फोटोत दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन वयातच वैचारिक बैठक निर्माण करून आजूबाजूला घडणाºया घटनांवर विचार करून मत मांडण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. यावेळी नाईक यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणदेखील विद्यार्थ्यांपुढे कथन केली.दरम्यान, यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, हरीश दुधाडे, एबीव्हीपीचे अध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदींचीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शपर भाषणे झाली.चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी चार मंत्रच्यावेळी नाईक यांनी त्यांच्या शालेय जीवनातील रोज २५ सूर्यनमस्कार घालण्याची शिस्तही यावेळी विद्यार्थ्यांना अवगत करून दिली. तर, चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी स्माइल म्हणजे हसतमुख राहिले पाहिजे, यासह चांगले काम करणाऱ्यांचे कौतुककेले पाहिजे.च्अहंकार बाळगून दुसºयांविषयी वाईट बोलू नये आणि कोणतेही काम अधिक चांगले कसे होईल, याचा मार्ग शोधत राहिला पाहिजे आदी चार मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

टॅग्स :thaneठाणे