शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात, हवामान खात्याचा रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 03:22 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे.

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. आकाश ढगाळलेले आणि हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ५७.८० मिमी पाऊस पडला. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही. तर, पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूूमीवर पुण्याहून २५ जणांचे एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात दाखल झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी, इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या अनुषंगाने ठाणे ृपालिकेच्या अग्निशमन दल यांच्यासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तसेच एनडीआरएफची तुकडी सुसज्ज ठेवली आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी ठाणे शहरात २६.५० मिमी, कल्याणला २ मिमी, मुरबाड १, उल्हासनगर १६, अंबरनाथ ३.३० मिमी, भिवंडी ६ आणि शहापूरला ३ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला.पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊ सपालघर जिल्ह्यात बराचसा भाग बुधवारी कोरडाच राहिला. वसई तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या ठिकाणी १७ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. डहाणू तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊ स होता. त्यानंतर उघडीप दिली. तर जव्हार तालुक्यांत सकाळी तुरळक सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर काहीसा जोर वाढला.

टॅग्स :thaneठाणे