शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नेतिवलीची शाळा ठरते आहे रोल मॉडेल

By admin | Updated: July 30, 2015 23:26 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काही शाळांचा दर्जा एकीकडे खालावला असताना जरीमरी शाळेप्रमाणे येथील पूर्वेकडील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक विद्यालयानेदेखील गुणवत्ता

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काही शाळांचा दर्जा एकीकडे खालावला असताना जरीमरी शाळेप्रमाणे येथील पूर्वेकडील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक विद्यालयानेदेखील गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा उत्तम राखला आहे. विशेष बाब म्हणजे शिष्यवृत्ती पटकावण्याची परंपरा येथील विद्यार्थ्यांनी यंदाही कायम ठेवली असून मराठीप्रमाणे इंग्रजीचे धडे गिरविणारी ही शाळा एक ‘रोल मॉडेल’ ठरली आहे.नेतिवली परिसरात ही शाळा असून या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीचे मराठी माध्यमाचे तर शिशुवर्ग ते सहावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरतात. या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या ७०९ इतकी असून बालवाडीत ५० मुले शिकतात. बालवाडीत याआधी केवळ २० ते २२ विद्यार्थी असायचे. परंतु, आता तेथील पटही सुधारला आहे. मराठी माध्यमासाठी मुख्याध्यापकासह २० शिक्षक तर इंग्रजीसाठी ७ शिक्षक आहेत. इंग्रजी माध्यमाची पालिकेची ही एकमेव शाळा आहे. या शाळेत सर्व सुविधाही उपलब्ध आहेत.-शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत असून पाठ्यपुस्तकांप्रमाणे आता वह्या, रेनकोट, दप्तरे आदी शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकाविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. -तालुका आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थी विशेष यश संपादन करीत असून शाळा कशी असावी, याचा आदर्श परिपाठ ही शाळा ठरली आहे. असे असले तरी शाळेत उपलब्ध करून देण्यात आलेले पाच संगणक बंद असून विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित, तर सफाई कर्मचाऱ्याचीही वानवा आहे.