शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची हजेरी, शिंदे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब

By अजित मांडके | Updated: January 21, 2023 15:08 IST

नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती.

ठाणे : नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आल्याने मुल्ला शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमिवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि भाजपच्या काही मंडळींनी मुल्ला यांच्या वाढदिवसाला हजेरी लावल्याने चर्चा सुरू आहेत.  म्हस्के यांनी पुन्हा मुल्ला हे आमदार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुल्ला यांनी देखील एखाद्याला अशी इच्छा वाटत असेल तर त्यात चुकीचे काय आहे, असे सांगत ज्यांना याचा त्रस होत असले त्यांनी त्यांचे बघुन घ्यावे असा टोला आपल्याच पक्षातील काही मंडळींना लगावल्याचे दिसून आले.

कळवा मुंब्रा भागात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढिदवसाच्या शुभेच्छांच्या फलकांवर मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांच्यासह  खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचे फोटो लावण्यात आल्याने राजकीय वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात अनेक चर्चना उधान आले आहे. त्यात जर राष्ट्रवादीचे नगरसेवक आमचे फोटो बॅनरवर लावत असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे, असा चिमटा म्हस्के यांनी काढला आहे.

दरम्यान ही चर्चा सुरु असतांनाच मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांनी हजेरी लावल्याने या चर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी देखील म्हस्के यांनी मुल्ला यांचे तोंडभरुन कौतक केले. त्यांचे कौतुक करीत असतांना, शेरो, शायरी सादर करीत त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना छेडले असता, त्यांनी पुन्हा मुल्ला हे अभ्यासु आहेत, त्यामुळे त्यांनी आमदार व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. त्यात राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकत्र्यानी देखील मुल्ला यांनी आमदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे एक प्रकारे मुल्ला यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा देखील आता सुरु झाली आहे. तर नजीब मुल्ला यांनी मात्र सावध प्रतिक्रिया यावेळी दिली. २००२ ला जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडणूक गेले त्यावेळी आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी सभागृह नेते होते. त्याआधी राजन विचारे हे सभागृह नेते होते. त्यामुळे आमचे सर्वच मित्रमंडळी असून कोणी आमदारकीसाठी मला शुभेच्छा दिल्या तर त्याचा वेगळा अर्थ काढणे ही अपरिपक्वता असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :thaneठाणे