शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाण्याच्या महापौरांची अनोखी भेट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 20:46 IST

Narendra Modi: ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी  झालेले लसीकरण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित करीत आहोत, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

 ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी  झालेले लसीकरण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित करीत आहोत, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. संपूर्ण देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. जसजसा लसींचा साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे योग्य असे नियोजन करुन महापालिका कार्यक्षेत्रात लसीकरण केले जाते. आजवर लसीकरणाचा ११ लाख ५० हजारांचा टप्पा ठाणे महापालिकेने पूर्ण केलेला आहे. १७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेने १९ हजार विक्रमी लसीकरण केले असून हे संपूर्ण लसीकरण हे आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना   त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून समर्पित करीत आहोत  असे महापौरांनी नमूद केले. सोमवारपासून महिलांसाठी दररोज दोन सत्रात लसीकरण केंद्रनोकरीवर जाणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना लस घेणे गैरसोयीचे होते, परिणामी लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी महापौर  म्हस्के यांनी महिलांसाठी दोन सत्रात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनास सूचना केली होती, प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार २० सप्टेंबर पासून ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. ५ आणि १७ मध्ये सकाळी १० ते रात्री १० अशा दोन सत्रात लसीकरण होणार आहे. महिलांनी याचा जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन  महापौर म्हस्के यांनी  केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी