शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे

By admin | Updated: June 27, 2017 02:57 IST

शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले. सखल भागातील मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्ली पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शनिवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नालेसफाईचे पितळ उघडे पडले. सखल भागातील मुख्य रस्त्यावर व गल्लोगल्ली पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरात गेल्या २४ तासात २०५ मिलीमीटर पाऊस झाला असून रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचले. पावसाने रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने जागोजागी खड्डे झाले.तर काही ठिकाणी चिखल झाल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले. तीनबत्ती येथील गटारे तुंबून नाल्याचे पाणी बाहेर रस्त्यावर आले. कल्याण रोडवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने भादवड येथे पाणी साचून वाहतूक खोळंबली होती.तर प्रभाग क्र. ४ मधील नाल्याची सफाई योग्यरितीने न झाल्याने समरूबाग व काकूबाईचाळ या ठिकाणी पूरग्रस्त स्थिती झाली. शहरात अपघातग्रस्त घटना घडली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.दरम्यान, अनगाव नाका येथील नाला तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे नागरिकांचे हाल झाले. तसेच रस्त्यात खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ््यापूर्वी डांबरीकरण केले होते.