शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

विनयभंग करणाऱ्या वृद्धाला अटक

By admin | Updated: October 11, 2016 02:52 IST

जाता येता धक्के देऊन तसेच वेगवेगळया प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय दुलाजी लाड या वृद्धाला वागळे

ठाणे : जाता येता धक्के देऊन तसेच वेगवेगळया प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय दुलाजी लाड या वृद्धाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयाने त्याला २५ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात राहणाऱ्या या महिलेला त्याच परिसरातील दुलाजी हा धक्के देत अश्लील चाळेही करीत होता. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मुलाला दादर येथे घेऊन जात असतांना त्याने तिचा पाठलाग करुन पुन्हा विनयभंग केला. तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार सुरु ठेवल्याने तिने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली. उपनिरीक्षक कृष्णा बाबर हे अधिक तपास करीत आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार ही सध्या पोलिसांसमोरील मोठी चिंतेची बाब आहे. (प्रतिनिधी)