शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छांच्या बॅनरबाजीने मुंब्य्रात आचारसंहितेचा भंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:22 IST

नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मुंब्य्रात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याचे जागरुक नागरिकांचे मत आहे.

- कुमार बडदेमुंब्रा : नागरिकांना शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मुंब्य्रात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याचे जागरुक नागरिकांचे मत आहे.२५ जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. यासाठी ठाणे महापालिका हद्दीतील विभागांमध्ये आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समितीअंतर्गत लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे, नेत्यांचे पोस्टर, बॅनर काढून टाकण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर, प्रभाग समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी ते त्वरित काढलेही होते. मात्र, त्यानंतर पुन्हा मागील तीन दिवसांपासून मुंब्रा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ च्या दुतर्फा ईदच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली काही राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख, लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी यांचे फोटो असलेल्या शेकडो होर्डिंग्ज पुन्हा दिमाखात झळकत आहेत. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची प्रतिक्रि या जागरूक नागरिक करत आहेत.>मुंब्य्रातील रस्त्यावर लावण्यात आलेले शुभेच्छांचे होर्डिंग्ज, बॅनर सोमवारी काढण्यात येतील.-झुंजार परदेशी, सहायक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती