शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

मुलुंडच्या व्यापाऱ्याला चुलत भावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 09:58 IST

पाचजणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपसातील वादातून मुलूंड येथील  व्यापारी बिपीन करीया (४१, रा. नीलमनगर, मुलूंड) यांचे त्यांचेच चुलत भाऊ ठाण्यातील कपडा व्यापारी रसिक बोरीचा, अनिल फरीया तसेच नितीन फरीया आणि अन्य दोन अशा पाचजणांनी अपहरण करुन येऊरच्या बंगल्यावर नेऊन जबर मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पाचजणांविरुद्ध मारहाणीसह धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

 यातील तक्रारदार बिपीन यांना २२ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळील सायकल स्टॅन्ड येथून रसिक बोरीचा यांनी संगनमत करुन एका मोटारीमध्ये जबरदस्तीने बसवून येऊर येथील बंगल्यावर नेले. त्यानंतर बिपीन यांचा शर्ट व पँट जबरदस्तीने काढून बोरीचा यांच्यासह पाचजणांनी शिवीगाळ करीत लाकडी बांबू तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ठार मारण्याची धमकी  देऊन त्यांची मोटार स्वत:कडे ठेवून घेतली. प्रचंड भेदरलेल्या बिपीन यांनी २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.