शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

वनपट्यांच्या कामकाजासाठी वनहक्क कार्यालय हलवण्यासाठी आदिवासी संघटनांच्या हालचाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:51 IST

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांच्या पत्राची जिल्हाधिकारी व इतर तत्सम अधिकारी हे योग्य दखल घेत नसल्याचा आरोप केला जात आहे.

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकण परिसरात आदिवासी समाजाचे वनपट्टे नावावर करण्यासाठी समस्या उद्भवत आहेत. त्यावर मात करण्यासाठी पुणे येणे असलेले वनहक्क कायद्याचे कार्यालय नाशिकला हलवण्यासाठी बिरसा क्रांती दलासह अन्य संघटनांनी सक्रीस होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.  राज्यातील आदिवासी भागात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथे स्वतंत्र वनहक्क कायदा विभाग सुरु करण्यात आला होता व कामही योग्य प्रकारे सुरु होते. पण दोन वर्षांपासून हे कार्यालय पुणे येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकर्‍यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वनपट्टे धारकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी या कार्यालयाचे नोडल अधिकारी नाशिकला बसतात आणि कार्यालय पुणे येथे असल्यामुळे समस्या उद्भवत आहे. त्यामुळे पुणे येथील कार्यालय नाशिकला हलवण्यासाठी बिरसा क्रांती दलाचे महासचिव प्रमोद घोडाम व प्रफुल कोवे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांच्या पत्राची जिल्हाधिकारी व इतर तत्सम अधिकारी हे योग्य दखल घेत नसल्याचा आरोप केला जात आहे. वनहक्क कायद्याच्या बऱ्याच योजना ह्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाकडून राबविण्यात येतात. याशिवाय आता शासना च्याा १३ फेब्रुवारी' च्या पत्रानुसार आता  नोडल अधिकारी ' म्हणून पुन्हा टीआरटीआय पुणे ऐवजी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता  अधिकारी नाशिकला अन् कार्यालय पुणेला असल्यामुळे वनहक्काची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समस्या येत आहे. त्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचे नाशिक ला स्थलांतर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे.   

टॅग्स :thaneठाणे