शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे

By admin | Updated: April 19, 2017 00:27 IST

महापालिकेच्या प्रशासनाने थकीत घरपट्टी भरण्यासाठी योजना सुरू करावी तसेच थकीत घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे, अशी मागणी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने केली आहे.

भिवंडी : महापालिकेच्या प्रशासनाने थकीत घरपट्टी भरण्यासाठी योजना सुरू करावी तसेच थकीत घरपट्टीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे, अशी मागणी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटने केली आहे.शहरात मोठ्या संख्येने मजूर राहतात. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता व पाणीपट्टीसह इतर कराची थकबाकी वाढत आहे. अशावेळी हे थकीत कर वसुलीसाठी प्रशासनाने नागरिकांसाठी योजना जाहीर करावी. परंतु थकबाकीवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे. या करवसुलीसाठी नियमानुसार नोटीस जारी कराव्यात,वेळ पडल्यास गुन्हे नोंदवावे. परंतु थकीत करांवरील चक्रवाढ व्याज रद्द करावे त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना देखील कर भरणे सोयीचे होईल अशा मागणीचे पत्र भिवंडी डेव्हलपमेंट फ्रटंचे निमंत्रक फाजील अन्सारी यांनी आयुक्तांना दिले आहे.सध्या भुयारी गटार फेस-२ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे,असा आरोप करीत अन्सारी यांनी या प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी. कंत्राटदाराकडून अपेक्षित कामे करून घ्यावीत. शहराच्या विकासासाठी सरकारने २००६ ते २०१३ पर्यंत आलेल्या १ कोटी ३५ लाखाच्या निधीतून विविध कामे केली. त्यापैकी बनविलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अशा तक्रारी करत अन्सारी यांनी आयुक्त योगेश म्हसे यांना पत्र देऊन सुधारणा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, झालेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी तत्कालीन आयुक्त व महापौरांची नार्कोटेस्ट करावी,असा सल्ला दिला आहे. (प्रतिनिधी)