शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानक परिसरातील पार्किंगला उद्याचा मुहूर्त

By admin | Updated: June 14, 2017 03:02 IST

ठाणे रेल्वे स्थानकात उभारताना अर्धवट राहिलेल्या वाहन पार्र्किंग इमारतीच्या तळ मजल्यावर वाहन पार्र्किंगसाठी अखेर मुहूर्त सापडला. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात उभारताना अर्धवट राहिलेल्या वाहन पार्र्किंग इमारतीच्या तळ मजल्यावर वाहन पार्र्किंगसाठी अखेर मुहूर्त सापडला. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन येत्या गुरूवारी वाहन पार्र्किं गची सुविधा सुरू होत आहे. सायकल, मोटारसायकल आणि कार पार्क करता येणार असून त्यासाठी कमीत-कमी दोन तासांपासून १२ तासांपुढील वाहन पार्र्किं गचे दरही निश्चित केले आहे. तसेच महिन्याच्या पासचीही व्यवस्था केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ऐतिहासिक ख्याती असलेले ठाणे हे आशियातील पहिले रेल्वे स्थानक आहे. स्थानकाच्या आवारात वाहने पार्क करण्यासाठी बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. ही इमारत उभ्यासाठी तेथे असलेले रेल्वेचे लोहमार्ग पोलीस ठाणेही दुसऱ्या जागी हलवले आहे. या इमारतीचा तळ अधिक एक मजला उभा राहिला आहे. मात्र, निधी अभावी ठाणे रेल्वे स्थानक येथील बहुमजली पार्र्किंगचे काम कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. याचदरम्यान, ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी, या रखडलेल्या कामाबाबत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. त्यावेळी हे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, ते काम अद्यापही पुर्णत्वास सोडाच, तेथे एकही वाट उभारलेली नाही. त्यातच ठाण्याहून लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करीत असल्याने त्यांची पार्र्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे, कोपरी पूर्व कडील पार्र्किंगच्या कोटेशन्स पद्धतीने या बहुमजली इमारतीच्या तळ मजल्यावर पार्र्किं गची व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीने तीन महिन्यावर कोटेशन्स पद्धती पार्किंगचा ठेका श्री साई मार्के टींगला दिल्याचे माहिती सूत्रांनी सांगितले.हेल्मेट ठेवण्यासाठीही सोयसायकल पार्किंगसाठी पहिल्या दोन तासांसाठी ५ रु. मोजावे लागणार आहे. तर मोटारसायकलसाठी १० आणि कारला २० रुपये द्यावे लागणार आहे. तर पुढील ४ तासांना दर दुप्पट के ले आहेत. तसेच महिन्याच्या पाससाठी सायकलला २००, मोटारसायकलसाठी ४०० आणि कारसाठी ९०० रुपये मोजवावे लागणार आहे.मोटारसायकल उभी केल्यावर चालकाचे हेल्मेट ठेवण्यासाठीही विशेष सोय केली आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांसाठी २ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच वाहनधारकांना येते-जाते वेळी पावती आणणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.