शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषांना जास्त टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:22 IST

आरोग्यवर्धिनी उपक्रम : आरोग्य तपासणी

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  जिल्ह्यातील ३० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची रक्तदाबतपासणी, समुपदेशन व औषधोपचार केले जात आहेत. या तपासणीत जिल्ह्यातील पुरुषांचा रक्तदाब जास्त आढळला आहे. त्यावरून महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त टेन्शन घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

     ग्रामीण भागात ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमाअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे स्तरावर आशा, आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य तपासणी सुरू आहे. यात प्राधान्याने रक्तदाबतपासणी, समुपदेशन, औषधोपचार रहिवाशांच्या घरी जाऊन केले जात आहेत. या वेळी केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात पुरुष जास्त टेन्शनमध्ये वावरत असल्याचे रक्तदाबाच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

रक्तदाब वाढण्याचे कारणवाढते वय, कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, असंतुलित आहार, शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव, तंबाखू, विडीचे सेवन, मद्यपान, ताणतणाव, बदलती जीवनशैली  

काय काळजी घ्यावी?जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज आहे. सकस आहार घेणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली वाढविणे, आठवड्यात १५० मिनिटे व्यायाम करणे, तंबाखू - विडीचे सेवन बंद करणे, मद्यपान टाळणे, मानसिक ताण कमी करणे, औषधोपचार नियमित चालू ठेवणे गरजेचे आहे.

सर्वांनी जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे तर उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार होण्याची शक्यता कमी करता येईल. ज्यांना उच्च रक्तदाबाची औषधे सुरू आहे, अशा रुग्णांनी नियमित सकस आहार घेणे व व्यायाम करण्यासह औषधोपचार घेणे आवश्यक आहे.    -  डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य    अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.