शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोपलवार यांच्या मुलीचा फ्लॅटही बळकावला, आरोपींच्या मालमत्तेचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:50 IST

ठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी नाशिक येथील एक फ्लॅटही स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे.

राजू ओढे ठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी नाशिक येथील एक फ्लॅटही स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. हा फ्लॅट जप्त करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना, खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी अभिनेत्री श्रद्धा आणि सतीशचा मेहुणा अतुल तावडे यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने तीन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. दरम्यानच्या काळात मांगलेविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी गँगस्टर रवी पुजारीने मोपलवार यांना धमकी दिल्यानंतर, या प्रकरणी मकोका अन्वयेदेखील कारवाई करण्यात आली. तिन्ही आरोपी २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.खंडणीच्या उद्योगातून दहावी पास मांगलेने जमविलेल्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी चौकशीदरम्यान घेतली. मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी त्याने मोठी रक्कम वसूल केली. नाशिक येथील इंदिरा नगरातील अरावली को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये राधेश्याम मोपलवार यांच्या मुलीच्या नावे फ्लॅट होता. धमक्या देऊन मांगलेने तो स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती पोलीस सूूत्रांनी दिली. हा फ्लॅट जवळपास ८00 चौरस फूट आकाराचा असून, जवळपास दीड वर्षापूर्वी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या ताफ्यात मर्सिडिज, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या असून, त्याने स्थावर मालमत्ताही मोठ्या प्रमाणात जमविली आहे.>फ्लॅट जप्तीची प्रक्रियामोपलवार यांचा नाशिकमधील फ्लॅट मांगलेने दीड वर्षापूर्वी स्वत:च्या नावावर करून घेतला. संबंधित यंत्रणेकडून याबाबत चौकशी केली जाणार आहे. तो खंडणीपोटी बळकावल्याचे स्पष्ट झाल्यास, जप्त करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे