शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चौघींचा विनयभंग ; एका घटनेतील दोघे गजाआड

By admin | Updated: August 25, 2015 23:26 IST

सोमवारी चौघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामधील एका घटनेतील दोघा संशयितांना गजाआड केले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे.

ठाणे : सोमवारी चौघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामधील एका घटनेतील दोघा संशयितांना गजाआड केले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे. कळव्यातील फिर्यादी ही पतीसोबत सायबर कॅफेत असतांना, रेल्वे कॉलनीतील साईबाबा मंदीराजवळ आकाश आणि दुर्गेश या दोघांनी तिचा विनयभंग करून तिच्या पतीला बाबूंने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला जखमी झाली असून दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. दुसऱ्या घटनेत, कळव्यातीलच १३ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी जाताना, शांतीनगरजवळ तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला. तिसऱ्या घटनेत, लोकमान्यनगरातील ३० महिलेचा ज्ञानोदय शाळेच्या गेटसमोर एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून विनयभंग करणाऱ्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच चौथ्या घटनेत, वैतीवाडीमधील तरूणीचा एका १८ वर्षीय तरूणाने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)