शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरट्यास मुंबईतून अटक : ४९ हजारांचे तीन मोबाईल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:06 IST

ठाण्यात मोबाइल चोरी करुन मुंबईत पसार झालेल्या पुनितकुमार पांडे (२४, रा. मोहिली, साकीनाका, मुंबई) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 18 : ठाण्यात मोबाइल चोरी करुन मुंबईत पसार झालेल्या पुनितकुमार पांडे (२४, रा. मोहिली, साकीनाका, मुंबई) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४४ हजार ४९७ रुपयांचे तीन मोबाईल जप्त केले आहेत. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.पाचपाखाडीतील रहिवाशी राजेश पवार यांच्या ‘विवियाना मॉल’ येथील दुकानातून १९ ते २२ जून रोजी दरम्यान वेगवेगळया नामांकित कंपन्यांचे दोन लाख ५५ हजार ८७८ रुपयांचे सहा मोबाईल त्याने चोरले. याप्रकरणी त्यांनी २९ जून रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि संदीप भोसले यांच्या पथकाने पांडेला १६ जुलै रोजी मुंबईतून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून सहापैकी तीन मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याला सुरुवातीला एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. मंगळवारी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.