शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:56 IST

मोबाइलची जबरी चोरी करुन मोटारसायकलवरुन पळणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर मोटारसायकलसह त्याची ओळख पटल्यानंतर राबोडी पोलिसांनी विकी जॉन पटेकर या मोबाइल चोरटयाला अवघ्या काही तासांमध्येच अटक केली.

ठळक मुद्दे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली चोरीराबोडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोबाइलची जबरी चोरी करणा-या विकी जॉन पटेकर (३२) याला राबोडी पोलिसांनी मोठया शिताफीने अवघ्या २४ तासांमध्ये अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल आणि रोकडही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कोलबाड येथील रहिवाशी दिलीप माळी हे फुुलविक्रेते २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वृंदावन येथून कोलबाडकडे जात होते. ते आंबेघोसाळे तलाव परिसरातून जात असतांना काही चोरटयांनी त्यांच्या मोबाइलची जबरी चोरी करुन तिथून पलायन केले. याप्रकरणी माळी यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संशयिताचे वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक केशव धापशी, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खडसरे आणि वाहिद तडवी आदींच्या पथकाने विकी पटेकर याला २२ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून मोबाइल आणि चोरीतील रोकडसह पाकिट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कथित आरोपी पटेकर याला २ आॅक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी