शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएची स्वच्छतागृहे आता पालिकेकडे

By admin | Updated: July 17, 2017 01:08 IST

एमएमआरडीएने बांधलेल्या स्वच्छतागृहांवर आता महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. महापालिकेने त्यांच्या देखभालीसाठी पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : एमएमआरडीएने बांधलेल्या स्वच्छतागृहांवर आता महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. महापालिकेने त्यांच्या देखभालीसाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत देखभाल करणाऱ्या समाजसेवी संघटनेला करारनाम्यासह २५ जुलैपर्यंत शहर अभियंत्यांना भेटण्यास सांगितले आहे. उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी एमएमआरडीएने ३२ कोटींच्या निधीतून तीन टप्प्यांत १८० स्वच्छतागृहे बांधली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाला. निकृष्ट बांधलेली स्वच्छतागृहे काही वर्षांतच धोकादायक झाली. तीसपेक्षा अधिक स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. स्वच्छतागृहाची निगा राखण्यासाठी समाजसेवी संघटनेला एमएमआरडीएने चालवण्यासाठी दिली. मात्र, नागरिकांकडून म्हणावे तसे सहकार्य न मिळाल्याने देखभाल संस्थेला करता आली नाही. अखेर, महापालिकेने वीज व पाणीपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून दरमहा दोन हजार संस्थेला अनुदान देण्यास सुरुवात केली. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी बांधलेली एमएमआरडीएची स्वच्छतागृहे शहरासाठी डोकेदुखी ठरली आहेत. स्वच्छतागृहे ही गर्दुल्ल्यांचा अड्डा बनली आहे. तर, काही स्वच्छतागृहांत हाणामारी, अत्याचार व विनयभंगांचे प्रकारही घडले आहेत. अखेर, पालिकेने स्वच्छतागृहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी दिली. स्वच्छता अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी या निर्णयाचा महापालिकेला फायदा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून पालिकेने वैयक्तिक स्वच्छता केंद्रांवरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी प्रत्येक स्वच्छतागृहाला २२ हजारांचे अनुदान देण्यात आले.