शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: शेअर मार्केटमध्ये फायद्याचे आमिष दाखवून महिलेस ३८ लाख ४९ हजारांना गंडवले   

By धीरज परब | Updated: August 2, 2024 18:36 IST

Mira Road Crme: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर फायदा करून देण्याचे आम्हीच दाखवून मीरारोड मधील एका महिलेस सायबर लुटारूंनी ३८  लाख ४९ हजार रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे.

मीरारोड -  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर फायदा करून देण्याचे आम्हीच दाखवून मीरारोड मधील एका महिलेस सायबर लुटारूंनी ३८  लाख ४९ हजार रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे.

मीरारोडच्या पूनम गार्डन येथील सॉलिटेर इमारतीत उमा विष्णू पांगम ह्या राहतात.  त्यांना शिवानी अग्रवाल नावाने अनोळखी व्यक्तीने  मोबाईल वरून संपर्क साधला . शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवून देतो असे आमिष दाखवण्यात आले . पांगम यांच्याकडून एसएमसी फायनान्स ॲप डाऊनलोड करून घेतला व त्यात शेअर विकत घेण्याकरिता पैसे हवेत म्हणून पैसे भरण्यास सांगितले . त्यानुसार पांगम यांनी एकूण ३८ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन भरले.

परंतु शेअर ट्रेडिंग साठी गुंतवलेली मुद्दल व त्यावर मिळणारा फायदा पांगम यांना मिळालाच नाही . १७ जून ते २४ जुलै दरम्यान हा सर्व प्रकार घडला .  आपली ऑनलाइन फसवणूक केली गेल्याची खात्री झाल्याने उमा यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . मीरारोड पोलीस ठाण्यात १ ऑगस्ट रोजी शिवानी अग्रवाल नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अनोळखी व्यक्ती असून देखील लोकं त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेऊन लाखो रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून स्वतःची फसवणूक करून घेतात . पोलिसांनी सातत्याने आवाहन करून देखील आणि ओनलाईन फसवणुकीच्या घटना सतत घडून देखील चांगली सुशिक्षित लोकं आमिषाला बळी पडत असल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडfraudधोकेबाजी