ठाणे : घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथील ७ वर्षीय मुलगी लिफ्टने बाराव्या मजल्यावर ट्युशनसाठी जात असता शिलानंद जमदाडे याने कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून शुक्रवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ त्याला अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By admin | Updated: September 12, 2015 23:18 IST