शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रो फायनान्सचा गंडा

By admin | Updated: October 6, 2016 03:18 IST

आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रूपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या भिवंडी शाखेमध्ये उघडकीस आला आहे

राजू ओढे , ठाणेआकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रूपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार मायक्रो फायनान्स लिमिटेडच्या भिवंडी शाखेमध्ये उघडकीस आला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी ओडिशाचे रहिवासी असल्याने त्यांच्या अटकेसाठी व्यूहरचनाही आखली आहे.मायक्रो फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यालय भुवनेश्वर येथे आहे. भिवंडीतील गोवेनाका परिसरात २0१२ मध्ये या संस्थेची शाखा सुरु झाली. १0 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून या संस्थेने गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी स्थानिक युवकांना एजंट म्हणून नेमले. एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेसारखी पासबूक, विविध योजनांची छापील पत्रके, तसेच संस्था सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व परवाने असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास आत्मसात करण्यास या ठगांना वेळ लागला नाही. पाहता-पाहता संस्थेच्या योजनांमध्ये जवळपास ३00 ते ४00 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरूवातीच्या दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना संस्थेने ठरलेल्या व्याजदराप्रमाणे परतावा दिला.११५0 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. अपेक्षित रक्कम गोळा झाल्यानंतर आॅक्टोबर २0१४ मध्ये संस्था चालकांनी गाशा गुंडाळला. गुंतवणूकदारांनी योजनांची मुदत संपेपर्यंत प्रतीक्षा केली; मात्र मुदत संपल्यानंतरही संस्थेचा ठावठिकाणा दिसत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धावघेतली. ठाणे आथिंक गुन्हे शाखेने रामनारायण राऊत, सेसादेव हरीहर पांडा आणि वसंत वृंदावन दाश या तिघांवर गुन्हा दाखल केला.