शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप पालिकेवर टीका, आरटीओ, वाहतूक पोलिसांवरही झोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:08 IST

डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची भ्भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.

डोंबिवली : डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची  भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.वाहतूक कोंडी, रिक्षातील चौथी सीट, अनधिकृत स्टँडचा सुळसुळाट यातून प्रवासी आणि रिक्षाचालकांतील मतभेद मिटवण्यासाठी, समेट घडवून आणण्यासाठी शुक्रवारी बैठक पार पडली. वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला पालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत असल्याचा ठपका रिक्षा युनियनने ठेवला. चौथी सीट घेतल्याने रिक्षेवर कारवाई होणार असेल तर जादा प्रवासी भरल्याने ण्याबद्दल जो कोणी नियम तोडत असेल त्याच्यावर कारवाई करा, पण केडीएमटीवर कारवाई करा, अशी भूमिका रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी घेतली. आरटीओ-ट्रॅफिकने चौथ्या सीटबाबत एकदाच भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. रिक्षाचालकावर प्रवाशाने हात उचलला तर त्याची जबाबदारी प्रवासी संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगताच प्रवासी संस्थांनी ही जबाबदारी आमची नाही, असे स्पष्ट केले. वाहतूक सुधारणा अहवालाची अंमलबजावणी पालिकेने न केल्याचा मुद्दाही गाजला.