शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उद्या मराठा क्रांती मोर्चाची बाइक रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:35 IST

एक मराठा लाख मराठा, अशी गर्जना करत मराठा क्रांती मोर्चा आॅगस्ट क्रांतीदिनी (९ आॅगस्ट) मुंबईत धडकणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुरू आहे.

ठाणे : एक मराठा लाख मराठा, अशी गर्जना करत मराठा क्रांती मोर्चा आॅगस्ट क्रांतीदिनी (९ आॅगस्ट) मुंबईत धडकणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. त्याच्या वातावरणनिर्मितीसाठी ६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तीनहातनाका येथून बाइक रॅली काढली जाणार आहे.मुंबईमध्ये धडकणाºया ५८ व्या मराठा क्रांती मोर्चामध्ये ठाणेकरांना सहभागी करण्यासाठी ठाण्यात विभागनिहाय बैठका होत आहेत. जनजागृती करून स्वयंसेवक हे सोशल मीडियासह कॉर्नर बैठका घेत आहेत. विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सारे मुंबईतील हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या बाइक रॅलीसाठी तीनहातनाका येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. त्यानंतर, ती ठाणे शहरातून घोडबंदर रोडवरील कासारवडवलीपर्यंत जाईल. तर पोखरण रोड क्र मांक-१ वरून शिवाईनगरमार्गे तिचा तलावपाळी येथील शिवाजी पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.रेल्वेव्यतिरिक्त वाहनांनी मुंबई गाठणाºया मोर्चेकºयांना दिशा दाखवण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची तयारीदेखील ठाणेकर करत आहेत. एवढेच नाही तर मुरबाड, शहापूरमध्ये पाण्याचीही व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, भिवंडी, नवी मुंबई, पालघर, उल्हासनगर, आंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे.