शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

मनोहर डुंबरे आता भाजपात

By admin | Updated: October 7, 2016 05:21 IST

कोपरीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र असतांनाच आता घोडबंदर भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे

ठाणे : कोपरीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र असतांनाच आता घोडबंदर भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह येथील पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीची स्थिती ही आता कल्याण डोंबिवलीमधील राष्ट्रवादी प्रमाणेच झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा डावखरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या लच्छु टिकमाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी भरत चव्हाण यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा घोडबंदर भागातही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. येथील पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी गुरुवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत वॉर्ड अध्यक्ष चंद्रकात देसले, डी.सी. पाटील, वामन काळे, संजय पाल, रणजित यादव, राम भोईर यांच्यासह सुमारे २५ पदाधिकाऱ्यांनीही देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे आणखी दोन नगरसेवकदेखील शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कात असून ते आरक्षण सोडतीनंतर पक्ष सोडणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)