शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात दुचाकी आदळून मनसैनिक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

डोंबिवली : कल्याण-मलंग रस्त्यावर खड्ड्यात पडून सागर राठोड हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली असताना रविवारी डोंबिवलीतील ...

डोंबिवली : कल्याण-मलंग रस्त्यावर खड्ड्यात पडून सागर राठोड हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली असताना रविवारी डोंबिवलीतील जुने छायाचित्रकार तथा मनसैनिक विवेक भणगे यांची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. ही घटना ठाकुर्लीतील हनुमान मंदिरपासून म्हसोबा चौकाकडे जाणाऱ्या उतारावरील रस्त्यावर रविवारी दुपारी घडली.

विवेक हे पत्नी स्मिता यांच्यासह दुचाकीवरून डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोडवरून कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याकडे काही कामानिमित्त जात होते. त्यांची दुचाकी म्हसोबा चौकाकडे उतरणाऱ्या रस्त्यावर आली असता तेथील गतिरोधक आणि त्याला लागून असलेल्या खड्ड्यात जोरात आदळली. सुदैवाने त्यांच्या पत्नीला दुखापत झाली नाही. परंतु विवेक यांच्या उजव्या पायाला मार लागला आहे. आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सोशल मीडियावर खड्ड्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत सहनशक्तीचा अंत झालाय, अशा शब्दात समाचार घेतला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनीही रस्त्यावरील खड्डे भरा, अन्यथा नागरिक मनपाच्या दिशेने दगड भिरकावतील असा इशारा दिला आहे.