शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कळवा पुलावर फास लावून घेण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानानं वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:08 IST

क्रेनच्या मदतीने 40 वर्षीय व्यक्तीची सुटका

ठाणे- कळवा इथे एका ४० वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर स्वत:ला फास लावून घेण्याचा प्रकार घडला. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत जवळच असलेल्या क्रेनच्या मदतीने त्या व्यक्तीला सुखरुप खाली उतरवण्यात आले. भगवान कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.मुलाच्या मृत्यूमुळे झालेला मानसिक आघात आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान कांबळे यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास भगवान कांबळे कळवा नाका उड्डाण पुलावर गेले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील रेलिंगला बांधून फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार खाली उभे असलेले नागरिक पाहत होते. उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर भगवान यांना क्रेन लावून सुखरुप खाली उरवण्यात आले. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात भगवान यांच्यावर उपचार सुरु आहेत. भगवान यांनी मद्याच्या धुंदीत असताना हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.