शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पुरुष प्रथम आणि महिला तृतीय क्रमांकाचे मानकरी, दुसरी वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा

By सचिन सागरे | Updated: March 18, 2023 17:34 IST

Kalyan News: स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या.

- सचिन सागरेकल्याण : स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र पुरुष संघाने प्रथम तर महिला संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र संघाने पुरुष आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही विजेतेपद प्राप्त केले.

महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी विकास जायभाये तर महिला संघाच्या कर्णधारपदी निशा चिकणे यांनी संघाचे नेतृत्व केले. तर मुंबई पुरुष संघाचे नेतृत्व तबरेज सय्यद यांनी केले. स्पर्धेचे स्टार प्लेयर ऑफ द इयर म्हणून महाराष्ट्राचे असद शेख, अदनान शेख, साक्षी रोकडे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राकडून स्पर्धेत पंच म्हणुन आमीर शेख यांनी कामकाज पाहिले.

महाराष्ट्र पुरुष संघात असद शेख, अदनान शेख, तानाजी कदम, अय्युब जागिरदार, अविनाश पाटील, विकास जायभाये, फैजान शेख, अरशद शेख महिला संघात निशा चिकणे, अश्विनी माळकार, शिवानी फड, आरती बाकळे, रोहिणी सुर्यवंशी, सिद्धेश्वरी जाधव, साक्षी रोकडे यांचा समावेश होता तर मुंबई पुरुष संघात तबरेज सय्यद, रितेश पेटकर, मिरान शिरवळकर, नय्युम शेख, रोहित गंडले, सोमनाथ राऊत, दिनेश वाघे, यशवंत मुकणे यांचा समावेश होता.

नव्याने सुरू झालेल्या स्मॅश रॅकेट खेळाला सध्या कोणत्याही शासकीय सुविधा, अनुदान नसल्याने राज्य संघटनेने खेळाडूंना अवगत केले होते. तरीही सर्व खेळाडूंनी खेळाबद्दल असलेल्या आवडीमुळे स्वेच्छेने सहभाग नोंदवत हे यश संपादन केले. यासाठी महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशनचे सचिव असद शेख यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

टॅग्स :kalyanकल्याण