शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा

By सदानंद नाईक | Updated: May 1, 2023 16:49 IST

उल्हासनगरात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

उल्हासनगर : महापालिका प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, परिवहन समितीचे सभापती सुभाष तानवडे, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, शहर अभियंता प्रशांत साळुंके, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महापालिका प्रांगणात ध्वजारोहणचा मुख्य सोहळा पार पडला. आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर प्रांत कार्यालयात आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी, सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसिलदार कोमल ठाकूर, समाजसेवक लक्ष्मण राठोड, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते. तर पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मध्यवर्ती रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहायक पोलीस आयुक्त, तहसिलदार कार्यालय यासह शासकीय व निमशासकीय कार्यलये, शाळा महाविद्यालय, सामाजिक संघटना आदी ठिकाणी मोठ्या उत्सवात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर