शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटी पोर्टल योजना: अर्ज एक योजना अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:54 IST

कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे शेती निगडीत विविध बाबींसाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ठळक मुद्दे एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित शेती निगडीत बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’या सदराखाली शेतकºयांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकºयांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींसाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.ज्या शेतकरी बांधवांनी महा डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत येणारे सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी म्हटले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्र मांक आधार कार्डशी संलग्न करणेही आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल अथवा, संगणकाद्वारे, सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करणाºया सर्व शेतकºयांना त्यांचा आधार कार्ड क्र मांक या संकेतस्थळावर प्रमाणित करावा लागणार आहे. पोर्टलवरील अर्जांची आॅनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे तसेच निवडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रि या आॅनलाईन होणार आहे. लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. त्यामुळे सर्व इच्छुक शेतकºयांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेagricultureशेती