शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:01 IST

मुंब्रा : मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे उघडकीस आली. येथील ...

मुंब्रा : मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे उघडकीस आली.येथील उदयनगर भागातील कश्यप अपार्टमेंटमध्ये एक मदरसा आहे. या मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षांच्या मुलाला मदरशामधील शिक्षक (मौलवी) शब्बीर शेख याने मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवला. नंतर त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. ते पिल्यानंतर विद्यार्थी बेशुद्ध झाला. त्यानंतर मौलवीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे.ही घटना घडल्यापासून पीडित मुलगा मदरशामध्ये जाण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्याच्या आईला शंका आली. तिने मुलाला विचारणा केली असता, मुलाने हा धक्कादायक प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेखला अटक केली. त्याला न्यायालयाने १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Rapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळ