शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- जव्हार नगर परिषदेवर स्थानिकांचा मोर्चा

By admin | Updated: February 2, 2017 19:02 IST

हुसेन मेमन/ऑनलाइन लोकमत जव्हार, दि. 2 - शहरातील महादेव आळी, नवापाडा, सनसेट पॉइंट व दर्गाह आळी परिसरातील शेकडो महिला ...

हुसेन मेमन/ऑनलाइन लोकमत

जव्हार, दि. 2 - शहरातील महादेव आळी, नवापाडा, सनसेट पॉइंट व दर्गाह आळी परिसरातील शेकडो महिला व पुरुषांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक कांगणे यांच्या नेतृत्वाखाली जव्हार नगर परिषदेवर डंपिंग ग्राऊंड आणि नळ पाणीपुरवठा अशा विविध समस्या घेऊन मोर्चा काढला.या सर्व मागण्या जव्हारचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांना सुनावल्या, मोर्चेकरांचा रोष बघून मुख्याधिका-यांनी तातडीने तुमच्य ल्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले. मुख्याधिकारी यांच्याशी संवाद संपल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपला ताफा नगराध्यक्ष संदीप वैद्य यांच्याकडे वळवला. त्यानंतर मोर्चेक-यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना घेऊन डंपिंग ग्राऊंडजवळ मोर्चा वळवला आणि सत्य परिस्थिती त्यांच्या नजरेत आणून दिली. तसेच मोर्चेक-यांनी स्थानिक नगरसेवकानं जखमेवर फक्त मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचेही आरोप केले आहेत. येत्या आठ दिवसांत तुमच्या समस्या सोडवू, असं आश्वासन नगराध्यक्ष वैद्य यांनी दिली आहे.  

https://www.dailymotion.com/video/x844qam