शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांची यादी तयार, आयुक्तांच्या आदेशानंतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:05 IST

शहरातील बोगस डॉक्टरांची चौकशी पालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. बोगस डॉक्टरांची काही नावे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याकडे असून आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होणार आहेत.

उल्हासनगर : शहरातील बोगस डॉक्टरांची चौकशी पालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. बोगस डॉक्टरांची काही नावे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांच्याकडे असून आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई होणार आहेत. तसेच डॉक्टरांच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना करणार असल्याचे डॉ. रिजवानी यांनी सांगितले.शहरातील झोपडपट्टी भागात राजरोसपणे बोगस डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाºया डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक शिवाजी रगडे, नगरसेवक गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे यांनी पालिकेकडे केली होती. गेल्या आठवडयात १६ वर्षाच्या मुलीचा तापाने काही तासात मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर खरा प्रकार उघड झाला. या प्रकाराला रगडे यांनी वाचा फोडून बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली.महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डॉ. रिजवानी यांना बोलावून या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. तसेच बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडण्याचे आदेश दिले. समाजसेवक व नागरिकांनी काही बोगस डॉक्टरांची नावे रिजवानी यांच्याकडे दिली असून आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई करणार असल्याचे रिजवानी म्हणाले. तसेच बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीत राजकीय नेत्यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.