शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अबालवृद्धांनी घेतले आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे, ७२ वर्षांच्या आजीबाईही झाल्या सहभागी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:31 IST

ठाण्यात शिवसेवाची दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग कार्यशाळा २०१८ संपन्न झाली. 

ठळक मुद्देअबालवृद्धांनी घेतले आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे७२ वर्षांच्या आजीबाईही झाल्या सहभागी  प्रा. श्याम धुरी यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यशाळ

ठाणे : *शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, पूर्व तर्फे* राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, ठाणे पूर्व. येथे प्रा. श्याम धुरी यांच्या  मार्गदर्शनाखाली, *"आता आकाशकंदील बनवा आणी पणती रंगवा घरच्या घरी" या संकल्पनेअंतर्गत "दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग" या दीपावली विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत अबालवृद्धांनी आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे घेतले. विशेष म्हणजे ७२ वर्षांच्या आजीबाईही यात सहभागी झाल्या होत्या. 

मंडळातर्फे गेली ४ वर्ष ही कार्यशाळा घेण्यात येत आहे, या कार्यशाळेत एकूण १०७ आबालवृद्ध सहभाग झाले होते, यामध्ये कलात्मक कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन प्रा. धुरी यांनी केले. पाच वर्षांपासून ७२ वर्षांपर्यंतच्या आजी यात सहभागी झाल्या होत्या. आपण स्वतः केलेले आकाशकंदील व आपण रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा आनंद उपस्थित मुलांसह पालकांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमात मंडळाचे अथलेटिक्स प्रशिक्षक  सत्यराजन मुदलियार यांना तसेच प्रा. धुरी याना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार २०१८ मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेला दूरदर्शन मालिका कलाकार विकास थोरात उपस्थित होते, तसेच जेष्ठ रांगोळीकार महेश कोळी, चित्रकार देसाई, निशा दांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अध्यक्ष अजय नाईक केले, सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कंदील बनवणे पणत्या रंगवणे आवड होती इच्छाही होती, पण कामाच्या आणि संसाराच्या रंगाड्यात हे सर्व करायला वेळच मिळाला नाही शिवसेवाच्या ह्या कार्यशाळे मुळे मी खूप वर्षांनी आकाशकंदील आणि पणत्या रंगवण्याची माझी हौस पुरी झाली, पुढेही या कार्यशाळेत सहभागी होणार असे मत आजीबाईंनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक