शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: घोडबंदर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, सार्वजनिक शौचालयाजवळ वावर; भीतीचं वातावरण

By धीरज परब | Updated: August 30, 2022 11:16 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे.

मीरारोड ( ठाणे )  - 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लगत असलेल्या घोडबंदर गावात सार्वजनिक शौचालय जवळ सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात काहीसे भीतीचे वातावरण आहे. तसे पाहता या भागात बिबट्यांचा वावर नवीन नसला तरी वन विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

घोडबंदर गावा लगतच वन हद्द असून या भागातील वन हद्दीत तसेच लगतच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात अनेक बेकायदा बांधकामं व अतिक्रमण झालेली आहेत.  घोडबंदर गाव व घोडबंदर किल्ला परिसरात बिबट्या वाघांचा वावर नवीन नाही. अनेकवेळा बिबट्या, बिबट्याची पिल्ले दिसून आली आहेत.  

सोमवारी पहाटे घोडबंदरच्या बामणदेव मंदिर जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बिबट्या दिसून आला. त्यावेळी तेथे असलेल्या परिवहन सेवेतील बस वाहकाला बिबट्याचे दर्शन झाले असता त्याने चित्रीकरण केले. सदर सार्वजनिक शौचालयाचा वापर परिसरातील रहिवाशी पहाटे पासून रात्री पर्यंत करत असतात. बिबट्या मोठा असल्याने रहिवाश्यां मध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सदर बिबट्या वाघ हा पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकारी मनोज पाटील यांनी व्यक्त केला. वन विभागा मार्फत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला असून जनजागृती केली जाणार आहे. काही दिवसां पूर्वी देखील परिसरात बिबट्या दिसून आला होता असे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे