शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

शालेय पोषण आहारात अळ्या

By admin | Updated: June 24, 2016 03:41 IST

शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्ह भोजनात गुरूवारी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भातामध्ये

अंबरनाथ : शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्ह भोजनात गुरूवारी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भातामध्ये अळ््या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शाळेला भेट दिली असून भाताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या खुंटवली येथील बहुभाषिक शाळेत यावर्षी शाळा सुरू झाल्यापासून दररोज माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारी आहार दिला जातो. गुरूवारी या शाळेतील विद्यार्थ्यांना भात आणि आमटी देण्यात येणार होती. यासाठी शाळेमध्ये भाताचे डबे आणले गेले. मात्र भातामध्ये अळया असल्याचे शाळेतील काही शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब अन्य शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. तेलगू माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना भात न देता तो टाकून दिला आणि अळया असलेल्या भाताचा नमुना ठेवला. पालिका प्रशासन आणि शिक्षणाधिकारी यांच्या कानावर हा प्रकार घातला. तसेच ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनकडे याबाबत तक्र ार केली असता अ. ज. विरकैदें यांनी बहुभाषिक शाळेला भेट दिली. भातात अळ्या असल्याचे त्यांनी मान्य केले.