शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सीए संस्थेला भूखंड मंजूर

By admin | Updated: December 22, 2016 05:43 IST

केडीएमसीने शैक्षणिक उद्देशासाठी आरक्षित असलेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर आकाराचा भूखंड चार्टर्ड अकाउंट संस्थेला

कल्याण : केडीएमसीने शैक्षणिक उद्देशासाठी आरक्षित असलेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर आकाराचा भूखंड चार्टर्ड अकाउंट संस्थेला दिला आहे. या जागेवर ही संस्था सहा मजली इमारत बांधणार आहे. इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंट आॅफ इंडिया या संस्थेच्या कल्याण- डोंबिवली शाखेची स्थापना २०१६ मध्ये झाली. या संस्थेचे अध्यक्ष मदन आचवल यांनी महापालिका प्रशासनाकडे शैक्षणिक उपक्रमासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. महापालिकेने या संस्थेला चिकणघर येथील १७०० चौरस मीटर जागा देण्याचा ठराव मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर केला. हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी मनसे नगरसेवक मंदार हळबे व भाजपाचे गटनेते राहुल दामले यांनी प्रयत्न केले. तसेच सभागृहात महासभेच्या वेळी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, भाजपा नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सभापती दया गायकवाड यांनी भूखंड देण्यास विरोध केला. त्या वेळी त्यांनी चांगल्या कामासाठी विरोध करू नये, अशी विनंती हळबे व दामले यांनी केली. एक संस्था त्या ठिकाणी चांगल्या उद्देशाने उभी राहणार आहे. मात्र, शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी व दीपेश म्हात्रे यांनी भूखंड देण्यास आमचा विरोध नाही. पण, एखादा विशिष्ट भूखंड देण्यामागे काय उद्देश आहे. त्यांना जागाच द्यायची असल्यास खंबाळपाडा परिसरात द्यावी. यावर महापौरांनी शैक्षणिक उद्देशासाठी ही जागा देत असल्याचे स्पष्ट करीत सदस्यांचा विरोध नोंदवून घेत हा ठराव एकमताने मंजूर केला. आचवल यांनी सांगितले की, चिकणघर येथील जागेत सहा मजली इमारत उभारली जाणार आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना हाईल. इमारत बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच भूखंडापोटी महापालिकेस तीन कोटींचा प्रीमियम भरावा लागणार आहे. (प्रतिनिधी)