शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोनगाव पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे साडेसहा लाख किमतीचे मोबाईल नागरीकांना केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:50 IST

- नितिन पंडीत भिवंडी -  भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा ...

- नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा करून मोबाईल चोरीला गेलेल्या नागरीकांना तब्बल ६ लाख ८७ हजार रुपये किमतीचे ५२ मोबाईल कोनगाव पोलिसांनी सोमवारी परत केले आहेत.

कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग भाट ,पोलीस अंमलदार कुशाल जाधव , विजय ताटे यांनी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मागील दोन महिन्यात चोरी झालेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत हे सर्व मोबाईल चोरट्यां कडून महाराष्ट्रासह कर्नाटक ,उत्तर प्रदेश ,बिहार या राज्यातून जप्त केले होते. सोमवारी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.  

मोबाईल आज सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला असून ज्याचा मोबाईल गहाळ अथवा चोरी होतो त्यावेळी ते हतबल झालेले असतात अशा वेळी पोलिसांनी केलेल्या तपासातून मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्नआज पोलिसांनी केला आहे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली . तर कोरोना काळात मुलांचा ऑनलाईन अभ्यास मोबाईल मध्ये सुरू असताना मोबाईल चोरीस गेल्याने मानसिक व आर्थिक फटका बसला होता परंतु पोलिसांनी आम्हाला आमच्या वस्तू परत करून दिल्याने मी स्वतः आनंद असल्याची प्रतिक्रिया नागरीक सुधाकर भोईर यांनी दिली आहे .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे