शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:41 IST

चोपडा चौकात रविवारी रात्री काही मुलांची भांडणे सुरू होती. यावेळी पडघणे यांनी भांडण सोडवून त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश नरवडे ...

चोपडा चौकात रविवारी रात्री काही मुलांची भांडणे सुरू होती. यावेळी पडघणे यांनी भांडण सोडवून त्यांच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश नरवडे याला घरी पाठवले. मात्र नरवडे याने मदत करणाऱ्या पडघणे यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यातूनच जाब विचारण्यासाठी गेलेल्या पडघणे यांच्यावर चाकू हल्ला झाला.

---------------------------

रिक्षा चोरीला

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ दत्तात्रय व्यायाम शाळा परिसरात राहणारे कृष्णाकुमार वाल्मिकी यांनी गुरूवारी रात्री १० वाजता त्याच परिसरात रिक्षा उभी केली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी तेथे त्यांना रिक्षा आढळली नाही. शोधाशोध करूनही ती न सापडल्याने त्यांनी रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------

गावठी कट्ट्यासह एकाला अटक

उल्हासनगर : कॅम्प नं. २ एस. व्ही. पान शॉप समोरील दूध डेअरी येथे रविवारी दुपारी ४ वाजता उभ्या असलेल्या प्रदीप तिवारी या संशयित व्यक्तीची उल्हासनगर पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, एक काडतूस आढळले. अवैधरित्या शस्त्र विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी तिवारी याला अटक करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------