शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

ठाण्यातील आचार्य अत्रे कट्ट्यावर कट्टेकरांनी अनुभवले बिबट्यांचे विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:11 IST

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे बिबट्यांचे विश्व या विषयावर निकीत सुर्वे याने लोकांमध्ये बिबट्याविषयी असलेले गैरसमज दूर केले.

ठळक मुद्देअत्रे कट्ट्यावर कट्टेकरांनी अनुभवले बिबट्यांचे विश्वनिकीत सुर्वे याने लोकांमध्ये बिबट्याविषयी असलेले गैरसमज केले दूर बिबट्याची जणू सफरच घडली

ठाणे: बिबट्यांचे विश्व अत्रे कट्ट्यावरील प्रेक्षकांना पीपीटीच्या माध्यमातून अनुभवता आले. वन्यप्राणी मित्र निकीत सुर्वे यांनी कट्टेकऱ्यांना बिबट्याची जणू सफरच घडवली. लोकांमध्ये बिबट्यांविषयी गैरसमज असल्याने त्याची भिती वाटत आहे. महाराष्ट्रातील बिबट्यांना मराठी नावाने हाक मारली जाते परंतू महाराष्ट्राबाहेरील बिबट्यांना इंग्रजी नावे ठेवली असल्याचे गमती जमतीही निकीतने सांगितल्या.          अत्रे कट्ट्यावर आयोजित कार्यक्रमात निकीतने कट्टेकऱ्यांना बिबट्यांच्या विश्वात नेले. निकीत म्हणाला की, बिबट्या जेरबंद केल्यावर पुढची प्रक्रिया जी असते ती बिबट्यासाठी प्रचंड मानसीकदृष्ट्या त्रासदायक असते. आपणच कचरा निर्माण करुन बिबट्याला आमंत्रित करतो. जिथे कचरा तिथे कुत्रा आणि जिथे कुत्रा तिथे बिबट्या. कुत्रा हे बिबट्याचे सहज मिळणारे खाद्य आहे त्यामुळे कचºयाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर सुरू होतो कारण त्याला माहित असते याठिकाणी त्याचे खाद्य त्याला मिळणार आहे. तुमच्या परिसरात बिबट्या तुमच्या इमारती किंवा गाड्या पाहायला येत नाही तर तिथे त्याचे भक्ष्य असते म्हणून तो येत असतो अशा कानपिचक्याही निकीतने दिल्या. बिबट्यांची संख्या वाढली असे नसून लोक जागे राहतात म्हणून बिबट्या आल्याचे कळते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी पसरवत चालल्याने बिबट्यांची संख्या वाढल्याचा समज पसरला आहे. बिबट्या हा वाटांवर चालणारा प्राणी आहे. बिबट्याच्या विष्ठेवरुन दुसºया बिबट्याला कळतं की ती त्याची हद्द आहे. प्रत्येक बिबट्याच्या शरिरावर ठिपक्यांची वेगवेगळी डिझाईन्स असतात. मुळात बिबट्या हा माणासाला घाबरतो, तो आठ ते दहा वर्षे जगणारा प्राणी आहे. रात्रीच्या वेळी एकटे दुकटे जाऊ नये, त्यांना घेराव घालू नये. बिबट्या खुप उंच प्राणी आहे असा आपला समज आहे. परंतू तो फार मोठा नसून कुत्र्यापेक्षा थोडासा उंच असतो. स्वत:ला परिस्थीतीशी जुळवून घेणारा प्राणी म्हणजे बिबट्या. कोणताही आधार न घेता बिबट्या १० फुट उंच उडी मारु शकतो. मादी आपल्या पिल्लांना आपल्यासोबत दीड ते अडीच वर्षे ठेवते, त्या कालावधीत ती त्याला काय खावे, काय खाऊ नये, कशी शिकार करावी हे शिकवत असते. त्यानंतर तो पिल्लू स्वावलंबी बनून स्वत:ची हद्द बनवितो अशी माहिती निकीतने दिली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई