शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट केडीएमसी’वरील तक्रारीला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:46 IST

नागरिकांना कटू अनुभव; प्रभागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे, कचऱ्याची समस्या याकडे वेधले होेते लक्ष

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत महापालिकेच्या स्मार्ट अ‍ॅपवर तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कौस्तुभ लेले यांनी कचरा प्रश्न व रस्त्यावर पांढरे पट्टे आखण्याबाबत अ‍ॅपवर तक्रार केली, परंतु आठवडा लोटला तरीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. महापालिकेची बेपर्वाई ही शोकांतिका असल्याचे मत लेले यांनी व्यक्त केले.लेले हे महात्मा फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील एका इमारतीत वास्तव्याला आहेत. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी प्रभागातील कचरा कुंडीच्या समस्येसंदर्भात आणि दुतर्फा वाहनांची वर्दळ दिवसरात्र सुरु असल्याने रस्त्यांवर दिशादर्शक पांढरे पट्टे आखण्याबाबत अ‍ॅपवर तक्रार नोंदवली. त्यास आठवडा उलटून गेला तरी महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महापालिकेच्या नाकर्त्या अधिकाºयांना लोकांच्या तक्रारींची दखल घ्यायचीच नसेल तर अ‍ॅप बनवलेच कशाला, असा सवाल त्यांनी केला. लेले म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट केडीएमएसी या अ‍ॅपला असलेले रेटींग हे १.९ एवढे कमी दर्जाचे आहे. त्यामुळे आपल्या शहरांची प्रगती कासवगतीने होणार असून ते योग्य नाही. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान यायला हवे. दक्ष नागरिक समितीच्या आवाहनानुसार नागरिकांनी अ‍ॅपवर तक्रारी केल्या आणि त्याची आठवडा आठवडा दखल घेतली गेली नाही तर उपयोग काय, असे लेले म्हणाले.लेले म्हणाले की, आठ दिवसांपूर्वी तक्रार करुनही ती मिळाल्याची पोचपावती मिळालेली नाही. आपली तक्रार पेडींग एवढेच दाखवत आहे. महापालिकेच्या अशा ढिम्म कारभाराबाबत काय बोलायचे, असा सवालही त्यांनी केला.महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेसंदर्भात या महिन्यात अ‍ॅपद्वारे आलेल्या १२०३ तक्रारींचे आम्ही तातडीने निराकरण केलेले आहे. तक्रार, सूचना मिळाल्यावर साधारण ४८ तासांच्या आत त्याचे निराकरण व्हावे, अशा स्पष्ट सूचना आम्ही स्वच्छता निरीक्षकांना दिलेल्या आहेत. लेले यांच्या तक्रारीची माहिती घेतो आणि त्यांचेही निराकरण निश्चितच केले जाईल. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे हे मात्र अन्य विभागाकडे असून त्यासंदर्भात माहिती मला माहिती देता येणार नाही. - उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विभाग

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका