शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कराटे प्रशिक्षकाला अटक

By admin | Updated: July 8, 2017 03:55 IST

कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकाने विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडीत घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकाने विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडीत घडला. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली.सिंग हा वृंदावन सोसायटीतील मुलांना कराटेचे प्रशिक्षण देतो. मे २०१५पासून तो तिला प्रशिक्षण देत होता. तेव्हापासूनच त्याने अनेकदा तिचा विनयभंग केला. परंतु, कराटे प्रशिक्षण समजून तिने दुर्लक्ष केले. तिने आईला सांगितल्यावर कराटेचे महत्त्व त्याने आईला पटवून दिले. त्यामुळे तिला पुन्हा क्लासला जावे लागले. क्लास संपल्यानंतर घरी येऊन हॉलमध्ये प्रशिक्षण देऊ लागला. पण, त्याच्या या हरकती वाढतच गेल्या. पुढे त्याने तिला धमकावून तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मागविले. धमकी देऊन तिच्याशी चाळे सुरूच ठेवले. आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने क्लास बंद केला. सर्वजीतने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आईशीही चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ६ जुलैला राबोडी पोलीसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल केला. त्याला ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.