शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिवा रेल्वेलाइन विस्तारात कांदळवनांचा बळी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:26 IST

ठाणे ते कल्याणदरम्यान रेल्वेलाइन विस्तारीकरणाचे काम सुरू असून यात मुंब्रा ते दिवा खाडीलगत असलेले कांदळवन तोडण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

ठाणे : ठाणे ते कल्याणदरम्यान रेल्वेलाइन विस्तारीकरणाचे काम सुरू असून यात मुंब्रा ते दिवा खाडीलगत असलेले कांदळवन तोडण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.मध्य रेल्वेवर पाच व सहा क्रमांकांच्या लाइनच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात मुंब्रा व दिवा खाडीतील मोठ्या प्रमाणात कांदळवन जाणार असून ते तोडल्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी खाडीतील किती क्षेत्रावरील कांदळवन तोडावे लागणार आहे, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.याशिवाय, वनविभागाकडून त्यासाठी आवश्यक असलेली परवानगीदेखील घ्यावी लागणार आहे. यासाठी रेल्वेकडून परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या रेल्वेलाइन विस्तारीकरणाच्या आधीदेखील या खाडी परिसरातील कांदळवन रेतीमाफियांकडून नष्ट करण्यात आले आहे.>यापूर्वी रेतीमाफियांवर कारवाईदिवा परिसरात व मुंब्य्राजवळील खाडीपुलालगतचे कांदळवन यापूर्वीच नष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले असता संबंधित रेतीमाफियांवर जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील कारवाई केली. मात्र, आता पुन्हा पाच व सहा क्रमांकाच्या रेल्वेलाइनच्या विस्तारासाठी कांदळवन नष्ट होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.