शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: उंबर्डेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा होणार कायापालट, संस्था व्यवस्थापन समितीचे नियोजन 

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2023 18:47 IST

- अनिकेत घमंडी कल्याण - येथील उंबर्डे परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध कामांना गती मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण ...

- अनिकेत घमंडीकल्याण - येथील उंबर्डे परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध कामांना गती मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद महावितरणच्या कल्याण परिमंडलाकडे असून समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विविध कामांतून संस्थेचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिमंडल कार्यालयाच्या सभागृहात समितीची बैठक झाली. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण महासंचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.

संस्था व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध असलेला निधी खर्च करण्यासाठी समितीच्या बैठकीत ठराव संमत करून निविदाच्या माध्यमातून औद्योगिक संस्थेत आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानुसार संस्थेत स्वच्छ पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी व वीजपुरवठ्याचे अद्ययावतीकरण, संगणक प्रयोगशाळा विकसित करणे, खेळाचे मैदान तयार करणे, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुधारणे यासह विविध कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीला समितीचे सचिव, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोज पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंते, समितीचे सदस्य दीपक पाटील, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी महेश जाधव, प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक विवेक शिंदे उपस्थित होते. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली