शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवली सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:43 IST

कल्याण : पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील शास्त्रीनगरमधील सीताबाई चाळ येथे राहणारे शुभम सनगर यांनी त्यांची दुचाकी शुक्रवारी ते राहत असलेल्या ...

कल्याण : पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील शास्त्रीनगरमधील सीताबाई चाळ येथे राहणारे शुभम सनगर यांनी त्यांची दुचाकी शुक्रवारी ते राहत असलेल्या चाळीच्या बाहेरील रोडवर पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली आहे. याप्रकरणी शुभम यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------

वाहनचोरी

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील म्हसोबा चौकात अश्विनी केसरकर हिने शुक्रवारी दुचाकी उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली असून तिने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

-------------------------------------

मोफत सॅनिटायझेशन

डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पलावा सिटी डाऊनटाऊन, तळोजा क्रॉऊन सिटी सेक्टर ४ आणि आजूबाजूच्या गावातील प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेत मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोणी गावातील समाजसेवक महेश रोहिदास ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री ठोंबरे आणि मुकुंद ठोंबरे आदींच्या माध्यमातून ऑर्चिड (क्राउनसिटी), इविवा, क्लारा अद्रिना, अरबानो, संपूर्ण डाउनटाउन सोसायटीसह आजूबाजूच्या परिसरात मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले.

----------------------------------------