शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या अधिकाºयांनी टेक्नोसॅव्ही होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:25 IST

केडीएमसीच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करताना जास्तीतजास्त टेक्नोसॅव्ही होणे आवश्यक आहे, असे मत आयुक्त

डोंबिवली :  केडीएमसीच्या अधिकाºयांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करताना जास्तीतजास्त टेक्नोसॅव्ही होणे आवश्यक आहे, असे मत आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केले. संगणक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना महापालिकेतील विविध खात्यांच्या प्रमुखांनीही उपस्थित राहावे, असे आदेश त्यांनी दिले.वेलरासू यांनी शनिवारी ही बैठक घेतली. ते म्हणाले, सध्या सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. तो विचारात घेता नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर तक्रारी छायाचित्रांसह नोंदवाव्यात. या तक्रारी संगणक विभागाने तत्काळ संबंधित अधिकाºयांना त्यांच्या ई-मेलवर पाठवाव्यात. अधिकाºयांनीही त्याची तातडीने दखल घेत ठरवून दिलेल्या कालावधीत या तक्रारींचा निपटारा करावा, तसा अहवाल पुन्हा संगणक प्रणालीवर टाकावा, असे आदेशही त्यांनी दिले. संगणक प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा दर १५ दिवसांनी घेणार असल्याचे ते म्हणाले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता केडीएमसीकडे येणाºया तक्रारींचे निराकरण जलद गतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या संगणकीय विभागातर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जात आहेत. या सेवांच्या माध्यमातून कर, पाणीबिले स्वीकारणे, जन्ममृत्यू दाखले, करआकारणी, जलनि:सारण व मलनि:सारण, सफाई आदी सेवा पुरवल्या जात आहेत. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारीदेखील आॅनलाइन अथवा नागरी सुविधेद्वारे स्वीकारल्या जातात. या प्राप्त तक्रारींचा निपटारा संबंधित विभागांचे अधिकारी किंवा कर्मचाºयांकडून ठरलेल्या मुदतीत कसा केला जातो, याचीही माहिती वेलरासू यांनी घेतली. आॅनलाइन तक्रारींची प्रणाली सोपी करण्याचे आदेश आयुक्तांनी संगणक विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांना दिले. नागरिकांना आॅनलाइन अर्ज करताना अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.