शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी ठाण्यात रंगणार कच्छी पागडी कोणा शिरे? कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 15:54 IST

गेली १२ वर्षे विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही येत्या शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे.

ठळक मुद्दे‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या कार्यक्र माचे आयोजन विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाºया व्यक्तींचा, तज्ज्ञांचा सत्कारसांस्कृतिक कार्यक्र माचेही आयोजन

ठाणे: कच्छी नवीन वर्ष आषाढी बीजचे औचित्य साधून कच्छ अस्मिता मंच या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्र म होईल, अशी माहिती कार्यक्र माचे आयोजक सुरेश गडा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.      कच्छ अस्मिता मंचाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’ या शिर्षकाखाली विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाºया व्यक्तींचा, तज्ज्ञांचा सत्कार करण्यात येतो. २००६ ते २००७ या कालावधीत एकूण ५७ व्यक्तींचा मंचच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे. यंदाही हा सोहळा आयोजित केला असून तो येत्या शनिवारी पार पडणार आहे. या कार्यक्र माला शिवसेना सचिव अनिल देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, खा. राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्र मात कच्छ समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्र माचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी कच्छ समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्र माला उपस्थित रहावे असे सुरेश गडा यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक