शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या प्रभाग आरक्षण सोडत साठी ३१ जुलैचा मुहूर्त

By admin | Updated: July 27, 2015 23:29 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागासवर्ग प्रवर्ग/ मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठीचे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागासवर्ग प्रवर्ग/ मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण शुक्रवारी ३१ जुलै रोजी स. ११ वाजता आचार्य अत्रेरंगमंदिर, कल्याण (प) येथे सोडतीने काढण्यात येणार आहेत. तसेच ३ आॅगस्ट रोजी प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३ ते १० आॅगस्टचा कालावधी असेल. हरकती व सूचना महापालिका आयुक्त यांच्याकडील निवडणूक कार्यालय, महापालिका मुख्यालय येथे तसेच electionkdmc2015@gmail.com या मेलआयडीवर फक्त पीडीएफ स्वरुपात स्वीकारण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्या देणा-या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे.