शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

चारित्र्याच्या संशयातूनच जयश्रीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:12 IST

चारित्र्याच्या संशयातून जयश्री मोजाड (२३) हिची डोक्यात सिलिंडर घालून हत्या केल्याप्रकरणी प्रियकर जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली.

डोंबिवली : चारित्र्याच्या संशयातून जयश्री मोजाड (२३) हिची डोक्यात सिलिंडर घालून हत्या केल्याप्रकरणी प्रियकर जितेंद्र सपकाळे याला मानपाडा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली.पूर्वेतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या जयश्रीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने जयश्री त्याच्यापासून विभक्त झाली. त्यानंतर दीड वर्षापासून जयश्री गोळवली येथे जितेंद्र याच्यासोबत राहत होती. मात्र, तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते. आठवड्यापूर्वीदेखील दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने तिला मारहाण केल्याने तिने पोलिसांत धाव घेतली. मात्र, पोलिसांनी समज देऊन त्याला सोडून दिले.दरम्यान, जयश्री राहत असलेल्या रूममधून दुर्गंधी येत असल्याचे रहिवाशांनी मानपाडा पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी घर उघडले असता तिचा मृतदेह आढळला. जयश्रीच्या आईने जितेंद्रवर संशय व्यक्त केला होता. त्या दिशेने तपास करत जितेंद्र याला भुसावळ येथून ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत म्हणाले. तपासात त्याने तिच्या डोक्यात व चेहºयावर सिलिंडर मारून हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Murderखूनdombivaliडोंबिवली