शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचेही कॉल डिटेल्स काढणे मांगलेला शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:29 IST

ठाणे : कुणाच्याही मोबाइल फोनमधून केलेल्या कॉल्सचा तपशील काढणे हे सतीश मांगलेसाठी सहज शक्य असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

राजू ओढे ठाणे : कुणाच्याही मोबाइल फोनमधून केलेल्या कॉल्सचा तपशील काढणे हे सतीश मांगलेसाठी सहज शक्य असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. असा तपशील हा स्वत: त्या व्यक्तीला किंवा तपासासाठी केवळ पोलीस यंत्रणेला मिळू शकतो. पण, यामध्ये मांगले पारंगत असल्याचे दिसते.खंडणीच्या उद्योगात मांगले अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना ४ हजारकॉल्स रेकॉर्ड्स मिळाले. त्यापैकी काही रेकॉर्ड्स पोलिसांनी ऐकले. बहुतांश रेकॉडर््स मोपलवार यांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. अद्याप बºयाच रेकॉर्ड्सची पडताळणी होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खंडणीकरिता सावज हेरण्यासाठी संबंधिताच्यामोबाइल फोनचा तपशील माांगले मिळवायचा. त्यासाठी त्याचे हेर ठिकठिकाणी कार्यरत होते. वास्तविक, मोबाइल फोनच्या कॉल्सचातपशील स्वत: मोबाइल फोनधारकास किंवा तपासासाठी पोलिसांनामिळू शकतो. मांगले मात्रकुणाच्याही मोबाइल फोनच्या कॉल्सचा तपशील सहज मिळवायचा. हा तपशील मिळाला की, संबंधितअधिकारी, राजकारणी किंवासेलिब्रिटी कुणाच्या वारंवार संपर्कात आहे, हे मांगलेला समजायचे. खंडणीकरिता धमकावण्यासाठीहा तपशील तो शस्त्र म्हणून वापरायचा,हे तपासामध्ये समोर आले आहे.मांगलेने कुणाकुणाच्या मोबाइलकॉल्सचे तपशील मिळवले, त्यांचा गैरवापर कसा केला, या मुद्द्यावर आता तपास सुरू आहे.>दिल्लीच्या गौरवचा शोधकुणाच्याही मोबाइल फोनचा तपशील मिळवण्यासाठी मांगले ज्यांची मदत घ्यायचा, त्यामध्ये दिल्ली येथील गौरव नामक व्यक्तीचे नाव समोर आले आहे. गौरव एखाद्या मोबाइल कंपनीशी संबंधित आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत. गौरवचा तपशील मांगलेकडून काढला जात असून लवकरच त्याच्या अटकेची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे