शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मोदींचा हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा, खासदार राजन विचारे यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 16:10 IST

Thane: ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली.

- अजित मांडकेठाणे  - ठाणे- ऐरोली दरम्यान दिघा रेल्वे स्टेशन मधून शुक्रवारी लोकल धावण्यास सज्ज झाली आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका काही तासांपूर्वी उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांना पाठवण्यात आली. मात्र त्यांच्या मतदारसंघात सुरू होणाऱ्या लोकार्पण निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव वगळण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असा प्रश्न उपस्थित करत केंद्र व राज्य सरकार आणि रेल्वे शासनाची विकृती असल्याची खोचट टीका उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या सरकारला 2024 मध्ये येणाऱ्या आगामी सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता यांची जागा दाखवून देईल.असे म्हटले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे - ऐरोली दरम्यान उभारलेल्या दिघा गाव रेल्वे स्थानक व बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो आहे. अशा ठिकाणी लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केल्याचे ही विचारे यांनी म्हटले आहे. तसेच दिघा स्टेशनसाठी खासदार राजन विचारे यांनी सातत्याने पाठवपुरवा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले गेले नसून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा असाच प्रश्न उपस्थित होत आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम पत्रकात विशेष उपस्थितांची नावेकार्यक्रमाच्या पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत निमंत्रित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नारायण राणे, अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, कपिल पाटील, उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे यांच्या नावांचा समावेश होता.

टॅग्स :thaneठाणे